आज नवरात्रीची सातवी माळ आहे. आपल्या जीवनामध्ये शालेय वयातील शिक्षणाला फार विशेष महत्व असते. शालेय जीवनात झालेले संस्कार आपल्याला आयुष्यभर पुरतात. त्यामुळे मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच समतेचे, बंधुत्वाचे व संरक्षणाचे धडे दिले तर समाज सुशिक्षित आणि सुसंस्कृत होईल. उदा. माती ओली असताना तिला योग्य आकार दिला तर तीचे रूपांतर योग्यप्रकारे वस्तूमध्ये होते. त्यामुळे संत तुकडोजी महाराज यांनी या विषयावर ग्रामगीतेतून प्रकाश टाकला आहे. ही ग्रामगीता ज्योत्स्ना गाडगीळ यांनी विविध उदाहरणांची जोड देत आपल्यासमोर सादर केली आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #JyotsnaGadgil #Navratrotsav #NavratriSeventhDay
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा